Rainbow Hills- Amenities

बांधकाम : आर.सी.सी. भुकंपविरोधक वीट बांधकाम

पेंट: आतील बाजूने पुट्टी फिनिश / आतून ऑइल बॉण्ड डिस्टेम्पर पेंट / बाहेरील बाजूने सिमेंट पेंट

फ्लोरिंग : २ X २ व्हिट्रीफाइड टाईल्स / सिरॅमिक १२ X १८ अँटीस्किड टाईल्स स्कर्टींगसह / बाल्कनी / स्नानगृह 

किचन: ग्रॅनाईट ओटा स्टेनलेस स्टिल सिंकसह १२ X १८ ग्लेज्ड टाईल्स ४ फुट हाईट डॅडो टाईल्स लाईन 

दरवाजे: फ्लश डोअर व पी.व्ही.सी. डोअर्स 

खिडक्या : ग्रॅनाईट / मार्बल फ्रेम / टू / थ्री ट्रॅक ऑनोडाइज्ड स्लायडिंग एम.एस. सेफ्टी ग्रिलसह (फक्त खिडक्या) 

इलेक्ट्रिफिकेशन : कन्सिल्ड / केसिंग पट्टी वायरिंग, पॉलिकॅब वायर / हॅवल्स / फॅबिओ / अँकर रोमा कंपनीचे स्विच / एम.सी.बी - सीएफएल / हॅवेल्स कंपनीचे

प्लम्बिंग: कन्सिल्ड प्लम्बिंग (इ.पी.व्ही.सी) मिक्सर जग्वार कंपनीचा 

टॉयलेट / बाथ : सॅनेटरी फिटिंग १२ X १८ ग्लेझ्ड टाईल्स , वॉश बेसिन ,स्टॅंडर्ड मेकचे कॉक, बिग कॉक आणि वॉल माउंटिंग किंवा फ्लोरिंग माउंटिंग, WC 

बंगल्या सभोवार : गार्डन, नारळ. फुलझाडे व फळझाडे 

कंपाऊंड : बंगल्याच्या मागे रिटेनिंग वॉल व दोन्ही बाजूला अर्धे कंपाऊंड

पार्किंग : पेव्हर बॉक्स                           

सामुदायिक सोई - सुविधा 

  • लँडस्केप गार्डन 
  • विहिरीतून पाणी पुरवठा 
  • स्ट्रीट लाईट 
  • सिक्युरिटी केबीन  

 

Developed by Sanmisha Technologies